¡Sorpréndeme!

Shinde गटाने केलेल्या उठावाला जनतेने दिलेले हे समर्थन आहे! - Sanjay Shirsat| Shivsena| Eknath Shinde

2022-08-05 12 Dailymotion

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीवर हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून आमदार संजय शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक रिंगणात उतरलेल्या 17 पैकी 11 उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळलाय आज आमदार संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बजाज नगर येथे विजय उत्सवाची रॅली काढण्यात आली.

#SanjayShirsat #EknathShinde #UddhavThackeray #GramPanchayatElection #ShivSena #Aurangabad #Elections2022 #Maharashtra #HWNews